डॉ. आरती अजमेरा

परिचय

एक मुळातच प्रामाणिक मेहनती व्यक्ती जी डॉ बोरकर क्लिनिक मध्ये ८ वर्षाहून अधिक विझिटिंग कंसल्टंट म्हणून कार्यरत आहेत त्या दर शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी २.३० वा. पर्यंत पेशंट पाहतात. त्या एक चांगल्या चिकित्सक असून पेशंट त्याच्या सोबत बरेच मोकळे पणाने बोलतात त्याचा २० वर्षाचा दांडगा अनुभवामुळे क्लिनिक व्यवस्थापनात तसेच पेशंट संधर्भात कनिष्ठ डॉक्टर ना त्यांची मदतच होते. A physician with sound knowledge helps comfort the patients who soon find themselves at ease with her. Her long experience of 20 years also helps the junior doctors in the clinic with her expertise in managing the woes of the patients.

Appointmnet Schedules:

Day Time Address
  • Monday 
  • Tuesday 
  • Thursday 
  • 10:00am - 2:30pm 
  • 11:00am - 2:30am 
  • 1:00pm - 3:00pm 
  •  
  •  
  •  
X