कु. निकिता सकाटे

परिचय

निकिताने येथे 10 वर्षे पूर्ण केली असून तिने स्वतःला एक कुशल रिसेप्शनिस्ट म्हणून विकसित केले आहे. योगिताला रुग्णांसाठीच्या अपॉइंटमेंट देण्याच्या कामात ती मदत करते. तिच्या शांतपणे काम करण्याच्या स्वभावामुळे अँपॉईंटमेंट्स देणे आणि फी संदर्भातील रुग्णांच्या प्रश्नांना उत्तरे देणे या कामाकरिता ती अगदी योग्य ठरते. जिथे योगिता सकाळी रिसेप्शन सत्र सांभाळते त्याच प्रमाणे संध्याकाळचे सत्र सांभाळण्याची जबाबदारी निकिताची आहे. दवाखान्यातील जबाबदाऱ्या हाताळण्यासाठी ती गौरी आणि योगिता या दोघीं कडून प्रशिक्षित आहे. Her quiet manner of working perfectly suits the job of attending to the queries of patients regarding appointments and fees. Where Yogita manages the morning session she is responsible for the evening session. Trained by Mrs. Gauri and Yogita she is ready for higher responsibilities at the clinic.

X