कु. योगिता चव्हाण

परिचय

13 वर्षां पेक्षा जास्त काळ डॉ. बोरकर क्लिनिक मध्ये कार्यरत असून अगदी लहान वयातच ती दवाखान्याच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांना पैकी एक झाली. ती गौरीला तिच्या व्यवस्थापनाच्या कामात बरोबरीने मदत करते. योगिता सकाळच्या सत्रात रिसेप्शन सांभाळण्या सोबत दवाखान्याची दैनंदिन कामे पाहते, नवीन आणि पुढील भेटीच्या (फॉलॉअप) रुग्णांसाठी वेळा नियुक्ती चे (अपॉइंटमेंट) काम मुख्यतः ती करते, अपॉइंटमेंट संदर्भात तिच्याशी पुढील क्रमांका वर (०२२- २४१७०४१७) सपंर्क साधावा. ती मेहनती आणि कार्यक्षम असून संवाद साधण्यासाठी सुलभ आहे. सौ. गौरी नंतर हि एक व्यक्ती आहे जी, दवाखान्याच्या कोणत्याही... अगदी औषधे बनवण्यापासून ते अपॉइंटमेंट देण्यापर्यंत सगळ्या कामाची जबाबदारी घेण्यास तत्पर असते. Ms. Yogita Chavan handles the reception along with day to day operations at both the Dr Borkar clinic. She looks after the appointments both new and follow ups. She is he contact person for appointment schedule. She is efficient, easy to communicate, hardworking and has a lot of promise. After Mrs. Gauri she is the one who is ready to handle any responsibility given to her….right from making medicines to giving appointments.

X