कु. वनिता घोलप

परिचय

जी औषधे घेऊन रुग्णांना बरे वाटते, ती औषधे बनवणे म्हणजेच, दवाखान्यात रुग्णांना संजीवनी देण्याचे काम यांच्याकडून केले जाते., सकाळच्या सत्रात प्रामुख्याने औषधे बनवूंन पेशंटना समजावून सांगणे, पथ्यपालनाच्या सूचनान विषयी माहिती देणे ही त्यांची मुख्य काम असून आज पर्यंत ते त्या जबाबदारीने पार पडत आहेत. औषधें देण्याबरोबरीनेच दवाखान्यातील सगळी औषधे व वस्तूंची यादी करून ती वेळच्यावेळी मागवून संचय करणे हि कामे देखील त्या व्यवस्थित काळीज पूर्वक करतात . ी औषधे कशी घ्याची हे समजावून सांगतात. 11 वर्षां पूर्वी पहिल्यांदाच घराबाहेर कामासाठी बाहेर पडलेल्या वनिता डॉ. बोरकर दवाखान्यात सलग 11 वर्षांपासून अधिकाधिक शिकून सहजतेने काम करू लागल्या आहेत. च्या सत्रात औषधे तयार करतात. पेशंटना औषधे समजावून सांगताना घेतली गेलेली काळजी, आणि कम्पाउंडिंगच्या इतर कामाची घेतलेली जबाबदारी, डॉ बोरकर होमिओपॅथी सेमी चारीटेबलें दवाखान्यच्या प्रमुख म्हणून यशस्वीपणे कार्यभार पाहणे यातून त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. कि नाही पाहण्याची जबाबदारी सुद्धा ह्या दोघींची आहे.

X