डॉ. आफ्रिन जागीरदार

परिचय

एक परिपूर्ण निरीक्षक, बुद्धिमान, मेहनती व कठोर परिश्रम असे शब्द या वयाने तरुण असलेल्या आमच्या कंसल्टंट डॉ. आफ्रिन यांच्यासाठी योग्य आहेत. त्यांना दिल्यागेलेल्या केसेस मध्ये त्या सर्वोत्तम इलाज शोधण्यासाठी वैद्यकीय आणि होमिओपॅथिक अशा दोन्ही पद्धतीने आजाराच्या गाभ्यात शिरून उत्तम औषध काढतात. त्या रुग्णांची अत्यंत काळजी घेतात आणि म्हणूनच त्या डॉ. बोरकर क्लिनिकला एक मौल्यवान जोड म्हणून लाभल्या आहेत .

X