डॉ. निखिल कांबळी

परिचय

१६ वर्षांहुन अधिक जास्त स्वतःच्या खाजगी प्रॅक्टिसचा अनुभव असलेले डॉ. निखिल कांबळी, डॉ. बोरकर क्लिनिक मध्ये २००५ ते २००८ मध्ये असिस्टंट आणि नंतर २०१२ साली विझिटिंग कंसल्टंट झाले. डॉ. बोरकरांच्या धर्मदाय (सेमी-चॅरिटेबल) क्लिनिक मध्ये २०१७ पासून दर बुधवार आणि गुरुवार सकाळी १०.३० ते १.३० रुग्णांना बघतात. औषधाबद्दलचे ज्ञान आणि अनुभव त्यांना डॉ. बोरकर क्लिनिक मधील महत्वपूर्ण जोड बनवते. या जेष्ठ आणि हुशार डॉक्टर वर रुग्णांचा विश्वास आहे. डॉ. निखिल, शिकाऊ आणि नुकतेच तयार झालेल्या सहाय्यक डॉक्टर्सना सुद्धा जिथे-जिथे जमेल तिथे स्वतः मार्गदर्शन करतात. थोडक्यात, एक अतिशय संसाधनात्मक समंजस व्यक्ती.

X