डॉ. वर्षा नैनानी

परिचय

डॉ. बोरकर क्लिनिकशी ७ वर्षांहून अधिक काळ जोडलेल्या डॉ. वर्षा आता बांद्रा क्लिनिक चे रुग्ण डॉ. प्रफुल्ल बोरकरांच्या गैरहजेरीत सुद्धा एकट्या सहज सांभाळतात. डॉ. प्रफुल्ल बोरकर १७ दिवसातून एकदा त्या दवाख्यान्यात जातात. त्या रुग्णांचे व्यवस्थापन तसेच रुग्णांच्या समस्येचे प्रभावीपणे निराकरण करतात. भविष्यात अधिकाधिक चांगले काम करण्याचे त्या आश्वासन देतात. रुग्णांना हवी असलेली महत्वाची गोष्ट म्हणजे, रुग्ण स्वतःला त्यांच्या हाती सोपवून सुरक्षित आणि निश्चिंत असतात.

Appointmnet Schedules:

Day Time Address
  • Thursday 
  • Sunday 
  • 11:30am - 12:30pm 
  • 12:00pm - 5:00pm 
  • 2:00pm - 7:30pm 
  •  
  •  
  •  
X