डॉ. शेफाली प्रफुल्ल बोरकर

परिचय

डॉ. प्रफुल्ल बोरकर यांच्या पत्नी, ज्या स्वतः हुशार आणि ज्ञानी डॉक्टर असून रुग्णांना उत्तम हाताळण्याच कौशल्य त्यांच्या कडे आहे. तसेच डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना प्रशासनाच्या कामात त्यांच्या क्षमतेनुसार मार्गदर्शन करतात. १७ वर्षांपासून डॉ. बोरकर क्लिनिकच्या दादर (पूर्व) या दवाखान्यामध्ये यशस्विरित्या प्रॅक्टिस करत आहेत. आता त्यांनी शिवाजीपार्क दादर (पश्चिम) जवळील दवाखान्यात स्वतंत्रपणे प्रॅक्टिस सुरु केली आहे. या दवाखान्यात नियमित येणाऱ्या रुग्णां व्यतिरिक्त त्यांचे इतर काही रुग्ण आहेत. जे रुग्ण पश्चिमेकडून पूर्वेला येऊ शकत नाहीत तसेच ज्यांना येणे त्रासदायक होते त्यांच्या सोईकरिता तिथे ही वेळ देतात. त्या नियमित सकाळी ११ ते १ दरम्यान डॉ. बोरकर क्लिनिक मध्ये (मंगळवार गुरुवार सोडून) तसेच मंगळवार आणि शनिवार संध्याकाळी ६ ते ८ मध्ये शिवाजी पार्क दादर (पश्चिम) दवाखान्यात रुग्ण पाहतात.

Appointmnet Schedules:

Day Time Address
  • Monday 
  • 11:00am - 1:00pm 
  •  
X