परिचय
अलोपॅथी सोडून होमियोपॅथी प्रॅक्टिस सुरु करणारे डॉ. गुलाब होमियोपॅथी कडे वळण्याचे कारण म्हणजे या उपचार पद्धती द्वारे रुग्णांना मिळणारा दिलासा आणि दिवसेंदिवस होमियोपॅथीची होणारी प्रगती... सुरुवातीला असिस्टंट म्हणून रुजू झालेले डॉ. गुलाब, डॉ. बोरकर क्लिनिक मध्येच शिकून तयार झाले आहेत आणि आता धर्मदाय (सेमी-चॅरिटेबल) दवाखान्यामध्ये विझिटिंग कंसल्टंट म्हणून मंगळवार आणि शुक्रवार दुपारी ३ ते ६ दरम्यान बसतात. त्याचा शांत आणि सौम्य स्वभाव त्याच्या डॉक्टरी पेशाला शोभणारा आहे.