परिचय
डॉ. सुचेता ठाकूर इंटरनशीप संपल्यासंपल्या लगेचच डॉ. बोरकर क्लिनिक मध्ये असिस्टंट म्हणून रुजू झाल्या, आज डॉ. बोरकर क्लिनिक मधील त्यांचा अनुभव १४ वर्षांचा असून त्या सर्वात सिनिअर कंसल्टंट म्हणून क्लिनिक मधील कार्यभार सांभाळतात ,त्यात डॉ अनिला खेडेकर ही सोबत असतात. शिक्षणातील त्यांच्या चिकाटीमुळे डॉ. बोरकर क्लिनिक मधील सर्वात विश्वासाहार्य सल्लागारांपैकी एक आहेत. त्या रुग्णांना चांगल्यारितीने हाताळत असल्यामुळेच, रुग्णांचा त्यांच्यावर विश्वास असून त्यांच्याशी रुग्ण सहजपणे संवाद साधतात. त्या जीवनशैली व्यवस्थापन बद्दलचे मार्गदर्शन देखील छान करतात. तसेच त्या इमेल ला देखील उत्तरे देतात. डॉ. बोरकर क्लिनिक मधील त्यांचा इतक्या वर्षांचा दांडगा अनुभव आहे.
Appointmnet Schedules:
Day | Time | Address |
---|---|---|
|
|
|