परिचय
डॉ. अनिला ९ वर्षांपासून डॉ. बोरकर क्लिनिकशी जोडल्या असून असिस्टंट म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि नंतर कन्स्लटंट झाल्या, आता त्या सिनिअर कंसल्टंट म्हणून डॉ. सुचेता ठाकूर यांच्या सोबत दैनंदिन कार्यभार सांभाळतात. डॉ. अनिलांच्या मेहनती आणि विनम्र स्वभावामुळे पेशंट वरील उपचाराच्या व्यवस्थापनात मोठा सकारात्मक सहभाग होतो. आणि त्याजोगे रुग्ण त्यांना भेटण्यासाठी थांबतात. डॉ. अनिला, डॉ. बोरकर यांच्या धर्मदाय (सेमी-चॅरिटेबल) दवाखान्यात प्रमुख सल्लागार म्हणून काम पाहतात त्यामुळे त्यांचा भार दुप्पट वाढलेला आहे. धर्मदाय दवाखान्यात न परवडणाऱ्या रुग्णांना देखील त्याच सामान निष्ठेने पाहतात. डॉ सुचेतान सोबतच इमेल ना उत्तर देणे हि जबाबदारी देखील त्या पार पडतात.