परिचय
डॉ. प्रफुल्ल बोरकर यांच्या पत्नी, स्वतः एक हुशार आणि जाणकार डॉक्टर आहेत ज्या रुग्णांना हाताळण्यासोबतच असिस्टंट डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रशासकीय क्षमतेनुसार मार्गदर्शन करतात.
दादर पूर्व येथील डॉ. बोरकर यांच्या क्लिनिकमध्ये 17 वर्षांपासून यशस्वीपणे प्रॅक्टिस करत असून, आता त्या दादर पूर्व क्लिनिकच्या ध्वजवाहक आहेत. तसेच शिवाजी पार्क दादर पश्चिमेला स्वतंत्रपणे प्रॅक्टिस करत आहेत .
क्लिनिकच्या रेगुलर पेशंट्स व्यतिरिक्त त्यांचे स्वतःचे वेगळे पेशंटनं आहेत. त्या नियमितपणे डॉ. बोरकरांच्या क्लिनिकमध्ये सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान पेशंट पाहतात.