आमच्या येथे बरे केले/ हाताळले जाणारे आजार
स्त्री रोग
- अनियमित मासिक पाळी
- पीसीओसी
- स्नायू आणि तंतुमय पेशींचे सौम्य ट्यूमर, (फायब्रोइड्स)
- वांझपणा
पुरुषांचे आजार
- नपुसंकत्व
- शीघ्रपतन
- लैंगीक समस्या
विकासात्मक विकार
- ऑटिझम
- ए डी एच डी : एकाग्रता / केंद्रीकरण तूट व
- अति सक्रियता विकृती
अंतःस्त्रावी विकार
- थायरॉईड
- पी सी ओ एस
- मधुमेह
मेंदू / डोक्यासंबधी (न्यूरोलॉजिकल समस्या)/ मज्जातंतूच विकार
- फिट, आकडी
- चेहऱ्याचा / शरीराचा पक्षाघात
- अर्धशिशी
- त्रिपुष्ठीय न्युरोलिया (चेहेर्याच्या चेता भागांत वेदना होणे)
- पार्किन्सन रोग
- मस्क्युलर डिस्ट्रॉफी
- मल्टिपल स्क्लेरॉसीस
- डिस्टोनिया
- अट्याकझिया : शारीरिक हालचालींवरील नियंत्रण पूर्ण गमावणे
- स्ट्रोक : मेंदूतील रक्तस्त्राव / रक्तपुरवठा न होणे
जठर व आतड्यांचे आजार
- भगेंद्र
- भेग
- जंत
- तोंड येणे
- अल्सरेटिव्ह कोलायटिस : मोठ्या आतड्यांचा आजार
- हेपेटायटीस – यकृताला आलेली सूज
- मूळव्याध
- कावीळ
- यकृत रोग
श्वसन समस्या
- ऍलर्जिक नासिकदोष
- वारंवार होणारा सर्दी, खोकला
- घशातील सुज (लारिन्जायटिस)
- दमा
- ब्रॉंकोयटीस
- सीओपीडी/li>
- निमोनिया
त्वचा आणि केसांचे आजार
- सोरियासिस
- मस, चामखीळ
- इसब
- कुष्ट
- कोड
- अलोपेशिया
- केस गळणे / केस पांढरे होणे
- पित्त
- उबाळू / गळू
- नायटा / गजकर्ण
- एस टी डी (असुरक्षित यौन संबंधातून होणारा आजार)
- मुरुम
- नागीण
- त्वचेवर बुरशीजन्य संसर्ग
मूत्रपिंड / मूत्राशयाचे आजार
- मुतखडा
- मूत्रपिंड निकामी होणे
अनुवंशिक / जन्मजात विकृती
- गुणसूत्र दोषामुळे उद्भवणारी जन्मजात विकृती
